Ticker

6/recent/ticker-posts

विभुतवाडी गावाचेCRPF जवान श्रीनगर , जम्मू आणि काश्मीर येथे शहीद



प्रतिनिधी :अनिल येळे  

विभुतवाडी, ता. आटपाडी, सांगली, गावचे सुपुत्र हवालदार व कमांडर या पदावर असणारे कै. काकासाहेब दादा पावणे, यांना भारत देशाची सेवा करत असताना आज सकाळी विर मरण आले. त्यांना सर्व देशवासीयांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.