Ticker

6/recent/ticker-posts

उपोषणा करत्यांना आले अखेर यश



प्रतिनिधी --संजय भरदुक मंपीर 

मंगरूळपिर--शहरातील बसस्थानकासमोर अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा मुद्दा समोर करत या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अशोक नगर येथील रहिवासी नागरिकांनी २ ऑगस्ट पासून तहसील कार्यालय समोर उपोषणाला बसले होते.

त्यांची मागण्या संदर्भात महसूल विभागाने संबंधित व्यक्ती विषयी कार्यवाही केली नाही.तरी या संदर्भात उपोषणाला काल तहसील कार्यालयातील अधिकारी श्री रवि राठोड साहेब नायब तहसीलदार व श्री राजेश ढोंबळे साहेब नायब तहसीलदार यांना सरबत पाजून उपोषण मागे घेण्यात यावे अशी विनंती करून व सहकार्य करावे असे लेखी आश्वासन दिले तसेच उपोषण कर्त्याने उपोषण मागे घेवून स्थगित करून सांगता करण्यात आली.