आ. मोनिकाताई राजळे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश
प्रतिनिधी. शौकत शेख
बालमटाकळी. शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तथा सेवा सोसायटी माजी चेअरमन हरिश्चंद्र राजे घाडगे यांनी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते त्या शेतकरी मेळाव्यात आ. मोनिकाताई राजळे व उद्योजक पांडुरंग यांचे प्रमुख उपस्थिती होती तसेच परिसरातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
त्यावेळी मार्गदर्शन करताना मोनिकाताई राजळे यांनी शेतकऱ्याला येणाऱ्या समस्या व हमीभाव तसेच विविध योजना बद्दल माहिती दिली हरिश्चंद्र घाडगे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्यावेळी गायकवाड जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरपंच विष्णू काका केस भट व उपसरपंच सिद्धार्थ सोनवणे यांन आमदार मोनिकाताई राजळे यांचा उपस्थित जाहीरपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला
यावेळी माजी सरपंच रमेश दादा केस भट. व ग्रामपंचायत सदस्य. दीपक डाके. दत्ता कोकाटे. बाळासाहेब केस भट. बाळासाहेब लवंगे. सतीश घो कसे. कार्यकर्ते उपस्थित होते





Social Plugin