प्रतिनिधी. शौकत शेख
गायकवाड जळगाव- सकाळी ८.३० वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे प्रतिमेचे पूजन श्री भगवान गालफाडे. शिवाजी गालफाडे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच गावातील ग्रामस्थ भरपूर संख्याने उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते. माणिक गालफाडे. रवींद्र बोरुडे . दिलीप घोकसे. बाळासाहेब लवंगे. उपसरपंच. बाळासाहेब सोनवणे. सुरेंद्र केस भट. बबन केस भट. विक्रम तात्या केस भट उपस्थित होते





Social Plugin