पोंभूर्णा, प्रतिनिधि अमीन मेश्राम
वनी, भद्रावती, ते चंद्रपुर जिल्हातिल पोंभूर्णा तालुक्यात 5अगस्त दाखल विदर्भतिल ७जिल्ह्यात ३आगस्त ते ७आगस्त २०२४ पर्यंत जनजागृति मंडल यात्रा.पोंभूर्णा येते ५आगस्त ला मंडल यात्रेचे आगमन . स्वंत्रपूर्वी ब्रिटिश कार्यकर्दित 1851पासूंन ते 1931पर्यन्त जाती गणना झाली नाही. अतापर्यंत म्हणजे मागिल 90 वर्षात ओबिसिची जनगणना स्वतंत्र झालिच नाही, हा ओबिसीवर मोठा अन्याय आहे.भारत सरकार मधिल राजनाथ सिंग यानी 2018 ला जनगणना करु असे सांगीतले होते. परंतू 2023ला गृहराज्य मंत्री भारत सरकार यांनी लोकसभेत माहिती दिली कि अनुसूचित जाति आणि जमाती शिवाय इतर मागस वर्गाची जातिनिहय जनगणना होनार नाही. हे अत्यंत अपमानजनक आणि गैरजबाबदार पनाचे आहे.ओबिसीची जातिनिहाय जनगणना न झाल्यामुले ओबीसी प्रवरगात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
ओबीसी समाजच्या अनेक मागण्य घेवुन,मंडल यात्रा घेवून व इतर समाजिक संघटना सोबत घेवुन पोंभूर्णा येते सावित्रीबाई फुले चौक (जूना बस स्टैंड) जनगणना यात्रा ही ओबीसी, व्ही जे, एन टी, एस बी सी, जनजागृति अभियान अंतर्गत विविध मांगन्या १, ओबिसी समाजाची जाती गणना करा २मराठ्यंचे सरसकट ओबीसी कारण करु नये ३. महाज्योती संस्थेस १०००कोटी रुपयाचा निधी द्यावा ४. ओबीसी विद्यार्थीचे सर्व ७२वसतीगृहे लवकर सुरू करा ५. इतर मागास बहुजन कल्याण विभागादवारे सर्व जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय, अधिकारी, ओबिस भवन निर्माण करा ६. नौकर भरतित कंत्राटीकरण, खाजगीकरण बंद करा ७. सर्व शेतकरी ना सरसकट कर्ज माफी दया ८. घरकूल योजनेचे आर्थिक सहाय ५लाख रूपये करा ९. ओबीसी विद्यार्थी ना सर्व ववसायिक, बिगर वाव्यसायिक अभ्यासक्रमात १००टक्के शिश्यावृति दया १०. ओबिसिचा एक लाख पदाचा ब्यकलॉग तत्काल भरा. आशा इतर मांगन्य घेवुन जातिनिहाय मंडल यात्रा पोंभूर्णा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यात्रेचे आयोजक उमेश कोराम व संयोजक सतीश मालेकर , अड़. पुरुषोत्तम सातपुते, ड्राक्टर. संजय घाटे तसेच पोंभूर्णा येतिल ओबिसी युवा मनचाचे पदाधिकारी भुजंग ढोले, कैलाश मोहुर्ले, सद्गुरु, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.





Social Plugin