Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर जळकोट विधानसभा निवडणूकीत योगेशभैया उदगीरकर अपक्ष लढवणार



जिशान सय्यद  प्रतिनिधि

मंगरूळः   जळकोट तालुक्यात योगेश उदगीरकराचा दौऱ्या होता मंगरूळ गावात प्राथमिक असी भेट दिली.व जनतेची समस्यांवर चर्चा केली.कोरोणा काळात त्यांनी गोरगरीब जनतेची सेवा केली,शेतकऱ्यांना आपल्या स्वनीधीतुन मदत कार्य करत आहेत. सर्व समस्यां पुर्ण करणार असे अश्ववासन दिले,राजकारण हे साध्य नव्हे साधन असलं पाहिजे. व कोणत्याही राजकीय पक्षांवर विश्वास राहिलेला नाही,व सदैव जनतेची सेवा करणार विधानसभेवर निवडून उच्चशिक्षित तरुणाला निवडून द्या,निवडणूक आल्यावर रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, सर्व शासकीय योजनेचा लाभ जनतेसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न करणार, जळकोट तालुक्याला डोंगरी भाग म्हणून घोषित करण्यात येईल. मी निवडणून येईलस?असे त्यांनी मत जनतेसमोर व्यक्त केले.