प्रतिनिधी. शौकत शेख
मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ज्या व्यक्तीने 65 वर्ष पूर्ण केलेले आहे अशा व्यक्तींना दरवर्षी तीन हजार रुपये या योजनेतून मिळणार आहे तरी आपल्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन आपापले फॉर्म भरणे अत्यावश्यक आहे याची नोंद सगळ्यांनी घ्यावी
या योजनेला लागणारे कागदपत्रे आधार कार्ड झेरॉक्स. मतदान कार्ड झेरॉक्स. बँक पासबुक झेरॉक्स. राशन कार्ड झेरॉक्स. आणि पासपोर्ट फोटो. इत्यादी कागदपत्र लागत आहे हे फॉर्म भरल्यानंतर आपल्या ग्रामपंचायत मध्ये जमा करण्यात यावे याची सर्वांनी नोंद घ्यावी





Social Plugin