पेठ तालुक्यातील डोंगरशेतचे शिष्टमंडळ दि 12आॅगस्ट 2024 रोजी दिंडोरी लोकसभाचे नवनिर्वाचीत कणखर ,समस्येचे निराकरण करणारे खासदार भास्करजी भगरे यांची भेट घेतली,
पेठ तालुक्यातील विविध कामांचे निवेदन दिले,त्या कामांमध्ये तालुक्यातील अनेक गावची रकडलेले कामे,नवीन कामे अशा मग ती पाणी ,लाईट,रस्ते व इतर ग्रामस्तरावरील कामकाजांची यादी त्यांना देऊन त्यांच्याशी त्या त्या कामाची खोलवर चर्चा केली ,त्या चर्चैवेळी खासदार साहेबांचे भाचे डाॅ.नितीन गांगुर्डे,तसेच डोंगरशेतचे शिष्टमंडळ श्री लक्ष्मण वैजल,लालू गाडर ,जगन र.भांगरे ,रविदास भांगरे सोमनाथ भांगरे ,अभिनाथ भांगरे ,दिलीप दुंदे ,विजय भांगरे फुलदास वैजल इत्यादी,मंडळींनी या चर्चेत गप्पा मारत खुली चर्चा झाली,त्या चर्चेत मा.खासदार साहेबांनी पेठ तालुक्यातील रेंगाळलेले कामे,पूर्ण करणार व नवीन कामे चांगले देऊन ती पूर्ण कणार असल्याचे सांगितले.





Social Plugin