प्रतिनिधी--संजय भरदुक मंपीर
----------मंगरुळपीर शहर शिवसेना, युवासेना वतीने, महाराष्ट्र चौक येथे पक्ष प्रमुख श्री उद्धव जी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार भगवा सप्ताह निमित्त नवीन मतदार नोंदणी, तसेंच बूथ वाईज गट प्रमुख, बूथ प्रमुख नोंदणी तथा नियुक्ती करण्यात आली असून पक्ष संघटना बांधणी या बाबत सविस्तर चर्चा करून सुवेवस्थित राबविण्यात यावे याकरिता वाशीम मंगरुळपीर विधानसभा संपर्क प्रमुख श्री राजेश राव यांनीसर्वं तालुका पदाधिकारी तथा निष्ठावंत शिवसैनिक यांनी लोकसभा निवडणूक विजय श्री ज्या पद्धतीने खेचून आणली, त्या बद्दल तमाम समाज बांधव शेतकरी, युवा वर्ग, यांचे अभिनंदन पर आभार मानले त्याच वेळी आजचे सत्ता पिपासू राजकारण यावर सडकून टीका करण्यात आली.
या भगवा सप्ताह प्रसंगी मा. जिल्हा प्रमुख राजेश पाटील, उप जिल्हा प्रमुख अनिल पाटील, तालुका प्रमुख रामदास पाटील, शहर प्रमुख सचिनभाऊ परळीकर, तालुका संघटक बबनराव सावके पाटील,उप जिल्हा संघटक डॉ. सुधीर विरलेहकर, डॉ. सुनील राऊत,, पंकज दादा येवले तपोवनकर,जी. प सदस्य सचिनभाऊ डोफेकर, प स सदस्य विलास लांबाडे प स सदस्य बंडू वैद्य, युवसेना शहर प्रमुख सुनील कुर्वे उप शहर प्रमुख ज्ञानूसिंग भडांगे, नितीन ठाकरे महेंद्र ठाकरे, पुरुषोत्तम भुजाडे, राम दादा ठाकूर, मिलिंद पांडे साहेब, छोटू जिंगोले, मणियार मोहमद, भाई सोनू जयस्वाल, महेश चव्हाण जितेंद्र, येवले, सुनील सिरसिया, रुपेश भाऊ मांढरे, महंमद डायव्हर साहेब, शिवसेना, युवा सेना, सर्वं समाज बांधव, शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.





Social Plugin