पत्रकार नदिम तांबोली
१८-९-२४ रोजी शेंदुर्णी शहरात दर वर्षा प्रमाणे जश्ने ईद मिलादुन्नबीन नबी सार्जरी करण्यात आली जयंती चि शुरुआत जामा मस्जिद पासून तर गावातुन होऊन ईदगाह परत होती ईद मिलादुन्नबी पैगंबर जयंती शिस्त व आनंदित साजरी झाली पैगंबर जयंती शांततेत पार पड़वी महणुन सानप साहेब उपनिरीक्षक नंदकुमार शिंदे कांस्टेबल प्रशांत बडगूजर पुलिस कांस्टेबल हजर होते ईदगाह मैदान पाच वाजता नमाज पठन करून दुआ नंतर विभंजन करण्यात आले





Social Plugin