अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
जैनचार्य आचार्य विरागसागर यांचा छत्रपती संभाजीनगर कडे विहार करत असताना देवमुर्ती जालना येथे समाधी पूर्वक देहपरिवर्तन झाले होते महाराजाना माननारा मोठा वर्ग अंबड व देशभरात आहे त्या दृष्टीने अंबड शहरात आमदार नारायण कुचे व केदार कुलकर्णी यांचा प्रमुख उपस्थितीत आज अंबड शहरांमध्ये जालना बीड रोड वर आचार्य विराग सागर महाराज यांच्या किर्ती स्तंभाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक व युवक वर्ग उपस्थित होता..





Social Plugin