पत्रकार नाव - दशरथ गायकवाड
बातमी - पुणे पासून साधारण ६० किमी असलेले भोर तालुक्यातील रायरेश्वर हेच ते रायरेश्वर जिथे छत्रपती शिवाजी महाराजानी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती ते पठार आज विविध रंगी फुलांनी अगदी बहरूम गेले आहे , थंडगार हवा हलक्या पावसाच्या सरी आणि धुक आणि भरभरूम असलेले निसर्ग सौंदर्य , एकूणच काय निसर्ग प्रेमी साठी एक पर्वणीच की , प्रत्येकांनी त्या ठिकाणी जावून निसर्गाचा आनंद घ्यावाच त्या सोबत त्या शिवलिंग वर नतमस्तक व्हावे जिथे छत्रपतींनी शपथ घेतली होती ,





Social Plugin