आटपाडी
शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या निषेधार्त भव्य मोर्चा ! भव्य मोर्चा!! भव्य मोर्चा !!!
शुक्रवार दि २० सप्टेंबर रोजी आटपाडी शहर बंद ठेऊन आटपाडी एस टी स्टँड ते पोलीस स्थानकापर्यंत संग्राम देशमुख सारख्या वासनांध नराधमास फाशीची शिक्षा व्हावी शिवाय त्याच्या साथीदारांची सखोल चौकशी होऊन कठोर शिक्षा व्हावी म्हणून शुक्रवारी सकाळी१०वा . आटपाडी बसस्थानकापासून पोलिस कचेरीवर मोर्चा निघणार आहे
तरी सर्व पक्षीय, सर्व समाज घटकातील, संवेदनशील नागरिकांनी हजारोंच्या संख्येनेसहभागी व्हावे .व अशा वाईट प्रवृत्तीला गाडण्यासाठी, सर्वांनी सज्ज रहावे असे आवाहन करण्यात येत आहे .माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष ओबीसीं सेल सांगली जिल्हा म फुले युवा मंच व सर्व सामाजिक संघटनाआटपाडी





Social Plugin