Ticker

6/recent/ticker-posts

देपूळ येथील तंटामुक्ती पदी निवड श्री देविदास गंगावणे



प्रतिनिधी--संजय भरदुक मंपीर

मंगरूळपीर--विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती जिल्हा पदाधिकारी श्री. देविदासजी गंगावणे यांची मौजे देपुळ येथील तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी  अविरोध नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा माणिकराव गंगावणे सर यांच्या मंगरुळपीर येथील निवासस्थानी समिती च्या वतीने सत्कार करण्यात त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा