प्रतिनिधी--संजय भरदुक मंपीर
मंगरुळपीर तालुक्यातील अतिवृष्टी मुळे शिवानी /धोत्रा /पारवा /घोटा /परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात तलाव स्वरूपात अक्षरशः येथील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांप्रती आस्ता असणारे निराधाराचा आधार कर्तव्य दक्ष लोकप्रिय शिवसेना विदर्भ नेते खा. संजय भाऊ देशमुख यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधवार जाऊन पाहणी केली ""होय मी आहे पाठीशी,, काही काळजी करू नका,, सर्वोतरी शासन स्थरावर प्रयत्न करू असे धिरोत्त उदगार येथील शेतकऱ्यांच्या आपल्या वेथा ऐकताना काढले.
या प्रसंगीवाशीम जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप जाधव,लोकसभा संघटक कॅप्टन प्रशांत सुर्वे साहेब,वाशीम जिल्हा सह संपर्क प्रमुख डॉ. सुधीर भाऊ कव्हर, जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ मापारी, जिल्हा संघटक गजाननराव देशमुख,उप जिल्हा प्रमुख अनिल पाटील ,तालुका प्रमुख रामदास पाटील, शहर प्रमुख सचिनभाऊ परळीकर, विधानसभा सह संपर्क प्रमुख विवेक नाकाडे,वाशीम प स सभापती बालाजी वानखडे,तालुका संघटक बबनराव सावके युवसेना जिल्हा प्रमुख जुबेर भाई मोहनावले, युवासेना जिल्हा सचिव गजानन ठेंगळे,युवसेना शहर प्रमुख सुनील कुर्वे, वाशीमचे निलेश पेंढारकर, राजा भय्या पवार, डॉ. सुधीर विरलेहकर, जी. प. सदस्य सचिनभाऊ डोफेकर, प स सदस्य विलास लांबाडे,बंडू भाऊ वैद्य,जी प सदस्य विश्वास गोदमलेयुवसेना विधानसभा संपर्क प्रमुख अर्जुन सुर्वे,डॉ सुनील राऊत, पंकज येवले, नितीन ठाकरे मंगरुळपीर तहसीलदार राठोड साहेब, पटवारी गोदमले साहेब ,पारवा, शिवनी, घोटा, धोत्रा, गणेश पूर येथील नुकसान ग्रस्त शेतकरी हिम्मत पांडुरंग गावंडे, एकनाथ गावंडे, शंकर गावंडे, संदीप चव्हाण, गजानन चव्हाण, विठ्ठल चव्हाण, गजानन वळसे, संजय गावंडे, बाजीराव ठाकरे, गजानन ठाकरे, पांडुरंग चव्हाण, पंढरी चव्हाण, सौं सुमित्रा बाई टाले, सविता बाई चव्हाण, अमोल चव्हाण रमेश चव्हाण, रवी चव्हाण, अरुण भाऊ चव्हाण, पारवा सर्कल पंकज राऊत, देवेंद्र परंडे, गणेश मुळे, बबन सावके,शंकर सावके, सचिनभाऊ राऊत नितीन ठाकरे, वनोजा सर्कल चे देविदास जाधव, दिलीप राऊत, संजय तिरके,भूषण सुर्वे, धीरज राऊत,गोवर्धन पाटील बाळकृष्ण रोकडे, अशोकराव खंडारे, प्रकाश अपूर्वा, विनोद वैद्य आसेगाव चे भागवत शिंदे, विठ्ठल महाले, संगमश्वर कुरवाडे, विजय बुरे,सरपंच अविनाश अवगन सरपंच दयाराम राऊत, सरपंच गजानन सुर्वे, सरपंच गणेश बोथे,पत्रकार सचिन राने दिलीप अवगन,प्रज्वल येवले, सतीश गावंडे, उमेश राठोड, कैलास राठोडवसंतराव चाव्हणं, सर्वंजिल्हा तालुका पदाधिकारी तथा सर्वं शेतकरी बांधब बहुसंख्य उपस्थित होते ,





Social Plugin