प्रतिनिधी मोरझाडी रंजीत तायडे
बाळापूर येथे नवनियुक्त पदधिकारी यांचा परिचय व समन्यव व नियोजन बैठक घेण्यात आली ज्यामध्ये तालुक्यातील बांधणी संदर्भात चर्चा तसेच 23/ 09/24 ला होणाऱ्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आंदोलनासाठी तालुक्यातुन जास्तीत जास्त युवक सहभागी झाले पाहिजे यासाठी जिल्हा परिषद सर्कल निहाय मिटींगचे आयोजन करण्यात आले ते खालील प्रमाणे
१) हातरुण लोहारा दि २०/०९/२०२४ २) निंबा अंदुरा दि २०/०९/२०२४ ३) पारस दि १९/०९/२०२४ ४) व्याळा दि १९/०९/२०२४ ५) देगांव दि २१/०९/२०२४ ६) वाडेगांव दि २१/०९/२०२४ ७) निमकर्दा दि २२/०९/२०२४
या बैठकी साठी तालुका समन्वयक अॅंड. सुबोध डोंगरे व तालुका पदाधिकारी खालील प्रमाणे उपस्थित राहीले अॅंड. सुबोध भाऊ डोंगरे अकोला वंचित बहुजन युवा आघाडी जि. उपाध्यक्ष सुगत डोंगरे ता. अध्यक्ष स्वराज थोटे ता.महासचिव गुड्डु भारसाकळे प्रसिध्दी प्रमुख अनंता कवळकार ता. संघटक राजदर खान ता.कोषाध्यक्ष सचिन रोहणकार विशाल डोंगरे समाधान लंगोटे शैलेश भारसाकळे





Social Plugin