Ticker

6/recent/ticker-posts

मराठवाडा मुक्ती सग्राम दिवस मोठया उत्साहत साजरा



श्रीष्टी प्रतिनिधि डी.डी. साबळे आज जि.प.प्रा.शा. नविन वसाहत श्रीष्टी येथे मराठवाडा मुक्ती सग्राम दिवस साजरा करण्यात आला व मराठवाडास्वातंत्र्य होऊन 17 सप्टेंबर रोजी 74 वर्षे पूर्ण होऊन 75 वर्षात प्रवेश करेल त्या निमित्ताने मराठवाडा काय होता येथे निजामत शाही कशी आली त्या निजामशाळेच्या काळात काय परिस्थिती होती त्या हुकूमशाही विरोधात जो लढा उभा राहिला तो कसा उभा राहिला आणि अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी हा भाग निजामाच्या जोकडातून मुक्त झाला म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस साजरा करण्यात येत आहे  म्हणून

या कार्यक्रमानिमित्त शालेय समितीचे उपाध्यक्ष राहुल लिंगाजी शिरसाठ च्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला तसेच पंचायत समिती सदस्य नारायणराव भिसेसर्वेश साबळे अण्णा मिसाळ द्वारकादास गायकवाडसुनिल शिरसाठ मुख्याध्यापीका देबाडवाड मॅडमकेंद्रे मॅडम मुंढे सर लहाने सर पंडीत साबळे आबासाहेब साबळे नारायण साबळे या वेळी उपस्थित होते रमेश शिरसाठ