Ticker

6/recent/ticker-posts

गेवराई तालुका कडकडीत बंद.!


.(संभाजी खोटे यांनी टिपलेली छायाचित्रे).


ग्रामीण प्रतिनिधी मारोती गाडगे/कटचिंचोले 

गेवराई(बीड):-दिनांक२१शनिवार रोजी मराठा समाजांनी,मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा द्याण्यासाठी गेवराई बंद ठेवण्यात आली होती.बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

 मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे आरक्षणासाठी उपाषनासाठी बसले आसता.त्यांची तब्येत अचानक खालवली आसता.त्यांना पाठींबा द्याण्यासाठी मराठा समाजाणी गेवराई ते अंतरवाली सराटी येथे मोठी बाईक रॅली काढण्यात आली होती.त्यांना पाठिंबा द्याण्यासाठी: कटचिंचोले 'ते अंतरवाली सराटी बाईक रॅली काढण्यात आली.गावा गावातुन रॅली काढण्यात आल्या होत्या.त्या मुळे गेवराई तालुका कडकडीत बंद होता