![]() |
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे, कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता ही सेवा अंतर्गत व राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण कुंभार व प्रा.हनुमंत निमसे व राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व सदस्य यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या उपक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. पी. भोसले,प्रा डॉ.संजय क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक प्राध्यापक व प्रशासकीय सेवक सहभागी झाले होते.





Social Plugin