प्रतिनिधी:-हितेश मेश्राम
आज दिनांक 11/9/2024 ला दि. 9/9/2024 ते 10/9/2024 सतत दोन दिवसा पासून सुरू असलेल्या पावसामुळे व पुरामुळे क्षेत्रातील लोकांचे घर पडलीत व घरात पाणी घुसले कावराबांध पंचायत समिती क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत नानव्हा ,घोनसी , गरूटोला, खोलगड या ठिकाणी जाऊन पाहणी केली..





Social Plugin