शेतकऱ्यांना योग्य नाही मिळून देणार.. शेतकऱ्याच्या फसवणुकीला मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा आहे जबाबदार मलकापूर तालुक्यात दोन वर्षापासून शेतकऱ्याची होत आहे फसवणूक झालेल्यांना शेतकऱ्यांना न्याय व योग्य ती मदत करणार.
प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे मलकापूर
मलकापुर :- दिनांक 21 सप्टेंबर मलकापूर पोलिस स्टेशन येथे शेतकऱ्यांनी मलकापूर येथील डॉ.प्रफुल पाटील याच्या आरंभ ट्रेडिंग कंपनीला आपला शेत मांल काही दिवसाच्या मुदतिवर दिला होता शेकडो शेतकऱ्याचा कोट्यवधीचां शेतमाल नोटरी करून चेक देऊन घेण्यात आला होता शेतकरी कडे मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलाव काटापट्टी सुद्धा आहेत परंतु शेत मालंचे पैसे न देताच आरंभ ट्रेडिंग कंपनी चे मालक पसार झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला डॉक्टर प्रफुल पाटील यांच्या विरोधात 420चां गुन्हा दाखल केला होता परंतु आज वर ही पोलिसाची काही हालचाल दिसत नसल्याने सर्व शेतकऱ्यांनी आपल्याकडे न्याय मागितला तेव्हा शेतकरी यांच्या सोबत खरोखरच खूप मोठा अन्याय होत आहे आहोरात्र मेहनत करून शेतकरी बाजारपेठेत आपला शेतमाल विक्रीला आणतो त्यावेळी जास्त भावाचे आमिष देऊन शेतकऱ्यांना लुटल जाते हा शेतमाल मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे समोर विकला जातो
व आरंभ आरंभ ट्रेडिंग कंपनी सारख्या नवीन कापूस खरेदी केंद्रयेथे जास्त भावाने घेतल्या जातो तरी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी कास्तकारांच्या होणाऱ्या फसवुनिक वर चूप का बसतात म्हणून कास्तकारांच्या शेतमालाचे पैसे देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती ही जबाबदार आहे केले यावेळी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव जाधव यांना सुद्धा बोलावून धाऱ्यावर घेत कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव नात्याने त्यांची जबाबदारी काय याची समज दिली
तसेच यावेळी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जी मदत लागेल मी करण्यास कटिबद्ध आहे व त्यावेळी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक विधी तज्ञ सुद्धा शेतकऱ्याच्या मागणीवरून स्वखर्चाने देतो असे वचन दिले.





Social Plugin