अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
श्री मत्स्योदरी देवी मंदिर अंबड नवरात्र महोत्सवामध्ये लाखो भावीक भक्ताने देवीचे दर्शन घेतले आज नवरात्र महोत्सवाची सांगता प्राक्षाळ पुजा व अभिषेकाने झाली संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार श्री विजय चव्हाण व सौ सोनाली विजय चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाली.यावेळी अंबड शहरातील 18 पुरोहित उपस्थित होते व संस्थान विश्वस्त पुजारी श्री गीताविलास खुंटेफळकर, व्यवस्थापक श्री कैलास शिंदे,संस्थान कर्मचारी,पत्रकार व भाविक भक्त उपस्थित होते..





Social Plugin