Ticker

6/recent/ticker-posts

जल जीवन योजनेतून मिळालेल्या टाकीचे काम तात्काळ बंद करणे बाबत



प्रतिनिधी शौकत शेख 

गायकवाड जळगाव,-वरील विषयास अनुसरून मी रामदास गोविंद असा अर्ज करतो की काही दिवसापासून जलजीवन योजनेच्या टाकीचे काम चालू असून मी व गावातील ग्रामस्थ टाकीच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेल्या असताना आम्हाला कामात कुठेही पारदर्शकता व काम चांगल्या प्रतीचे काम कुठे दिसून आले नाही त्यामुळे ह्या टाकीचे काम तात्काळ बंद करण्यात यावे अशी विनंती ग्रामसेवक अधिकारी व सरपंच उपसरपंच व वरिष्ठ अधिकारी येऊन स्वतः कामाची पाहणी  करावी

 काम योग्य व चांगल्या पद्धतीचे करून घेण्यात यावे व अन्यथा आंदोलन करण्यात येईल समस्त गायकवाड जळगाव ग्रामस्थ अशा प्रकारे आपणास निवेदन देण्यात आले आहे तरी आपण या विषयावर अति महत्त्वाचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा निवेदन देत असताना माजी सरपंच अजिनाथ सुरोशे ग्रामपंचायत सदस्य विकास केस भट. योगेश वाघमारे. धनंजय केस भट तसेच आजी सरपंच विष्णू काका केस भट व ग्रामसेवक साहेबांच्या उपस्थित हे निवेदन देण्यात आला आहे