Ticker

6/recent/ticker-posts

महावितरणविरोधात उद्योजक आक्रमक



नाशिक ,प्रतिनिधी ,अमन शेख,

वीजपुरवठ्यासंबंधीचे प्रश्न तातडीने मार्गी लावणार : कुमठेकर

जिल्ह्यातील आणि विशेषतःअंबड, सातपूर, सिन्नर, दिंडोरी, शिंदेपळसे, गोंदे, वाडीवऱ्हे, पाडळी वइगतपुरी तालुक्यातील उपस्थितउद्योजकांनी आणि प्रामुख्याने निमाअध्यक्ष धनंजय बेळे यांनीमहावितरणचे मुख्य अभियंता दीपककुमठेकर, पारेषणचे मुख्य अभियंतासंजीव भोळे व उपस्थितअधिकाऱ्यांसमोर विद्युत खात्याच्यासमस्यांचा पाढाच वाचला वअक्षरशः वाभाडे काढले. यावेळीउद्योजकांच्या समस्यांचे त्वरितनिराकरण करावे, असे निर्देशदेतांनाच कामचुकार अधिकाऱ्यांचीकुमठेकर यांनी चांगलीच हजेरीघेतली.निमातर्फे निमा सभागृहातआयोजित बैठकीत वीज मंडळाच्यासर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेतनाशिक जिल्ह्यातील उद्योजकांचेमहावितरण विभागाशी संबंधितअडचणी व तक्रारींबाबत चर्चाकरण्यात आली. यावेळी अंबड,सातपूर, गोंदे, दिंडोरी, शिंदे-पळसे,माळेगाव - सिन्नर, मुसळगाव,वाडीवऱ्हे, इगतपुरी येथीलउद्योजकांनी तक्रारींचा पाऊसमांडताना अत्यंत तीव्र भावनामांडताना अधिकाऱ्यांना सळो कीपळो करून सोडले. विशेषतःसिन्नर, दिंडोरी, शिंदे पळसे, सातपूर,अंबडचे उद्योजक अधिक आक्रमकदिसले.

या बैठकीत व्यासपीठावरनिमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, सचिवनिखिल पांचाळ, महावितरणचे अभियंता अजित कुमठेकर,महापारेषणचे मुख्य अभियंता संजीवभोळे, अधीक्षक अभियंता प्रवीणभालेराव, अधीक्षक अभियंताज्ञानदेव पडळकर, निमासबकमिटीचे रवींद्र झोपे व रावसाहेबरकिबे आदी होते.उद्योग जगतासाठी विजेचापुरवठा अखंडपणे सुरू राहणे हीअत्यंत मूलभूत गरज असते. परंतुअनेकदा पूर्वसूचना न देता वारंवारविद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो.शटडाऊनचे प्रकारही घडत असतातव वारंवार होणारे कमी जास्त दाबत्यामुळे उत्पादनावर मोठा परिणामहोऊन मोठी आर्थिक हानी होते.फिडरचे ब्रेकर बदलावे, जे डीपीबॉक्स गंजले आहेत ते बदलूननवीन टाकावेत, मनुष्यबळवाढवावे, मेंटेनन्ससाठी मोठ्याप्रमाणात साहित्य उपलब्ध करूनद्यावे तसेच विद्युत पुरवठा विनाखंडसुरू राहावा, 

अशा सूचनाउद्योजकांनी केल्यानंतरउद्योजकांच्या न्याय्य मागण्यातातडीने सोडविल्या जातील, असेआश्वासन कुमठेकर यांनी दिले.दिंडोरी तालुक्यातील औद्योगिकवसाहतींसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही कुमठेकर यांनी दिले. इगतपुरी तालुक्यातील गोंदे आणि वाडीवऱ्हे येथील उद्योजकांनीही आपल्या समस्यांनावाट मोकळी करून दिली. वीजहाच उद्योजकांचा आत्मा आहे.त्यामुळे शटडाऊनसारखे प्रकारहोणार नाहीत, याची काळजीघ्यावी, नव्या सब स्टेशनला गतीद्यावी आदी मागण्या तेथीलउद्योजकांनी केल्या. 

विजेच्यालपंडावामुळे कुणाचे १ कोटी तरभोळे यांची खरडपट्टीउद्योगांना आम्ही वीज देऊ शकत नाही, असे एमआयडीसीला पत्र देणारेमहापारेषणचे मुख्य अभियंता संजीव भोळे याना धारेवर धरले. दहा,वीस कोटी खर्च करून उद्योग टाकूननही गेल्या २ वर्षांपासून अद्याप वीजकनेक्शन मिळालेले नाही असे दिंडोरी तालुक्यातील रासेगाव एकाउद्योजकाने सांगितले असता ग्रामीण भागात उद्योग टाकता कशाला असेउद्गार वीज मंडळाच्या ग्रामीण कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे यांनीकाढल्यानंतर उपस्थित सर्व उद्योजक संतप्त झाले. त्या अधिकाऱ्यांनी हेशब्द मागे घ्यावा, असा नारा देण्यास सुरुवात केली. उद्योजकांनी ग्रामीणभागात उद्योग टाकावेत, यासाठी शासन प्रयत्नशील असते. अशावेळीत्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी महावितरणचे अधिकारी अशी उत्तरे देतअसतील तर त्यांचा सत्कारच केला पाहिजे उपहासात्मक टीका धनंजयबेळे यांनी केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी माफीची भाषा सुरु केली.

अनेकांचे लाखांमध्ये नुकसान जाणार नाही, असा इशाराही झाल्याचे उद्योजकांनी सांगितले.त्यांनी दिला. बैठकीसजिल्ह्यात सातत्याने शट डाऊनका होतो, असा सवाल करूनधनंजय बेळे यांनी महावितरणच्याअकार्यक्षमतेवर बोट ठेवत त्यांनीयाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनासमज देण्याची मागणी करतउद्योजकांच्या वीजविषयककोणत्याही समस्या तातडीने नजिल्ह्यातील दोनशेहून अधिकउद्योजक कार्यकारी अभियंताराजाराम डोंगरे, चेतन वाडे, उपअभियंता चौरे, पाटील, भुमरे,सहायक अभियंता कुशारे,जोगळेकर, गायकवाड, बनसोडे,राऊत, आगरकर तसेचजिल्ह्यातील सर्व तालुक्यांचेसुटल्यास कुणाचीही गय केली उपअभियंता उपस्थित होते.