Ticker

6/recent/ticker-posts

वरात्रोत्सवासाठी पोलीस सज्ज.दहशतवादीविरोधी पथक, गुन्हे शाखेची सुरक्षा



नाशिक । प्रतिनिधी, अमन शेख,

देवी मंदिराचा मोठा यात्रोत्सवआयोजित करण्यात येतो. तरजिल्ह्यात तीसपेक्षा जास्तठिकाणी यात्रा आयोजित केल्याआहेत. त्यानुसार सर्व पथके,पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्ततैनात झाला आहे. पोलीसआयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने वांच्या आदेशान्वये शहर वजिल्ह्यात बंदोबस्ताची आखणीझाली आहे. अपर पोलीसअधीक्षकांनी ठाणेनिहायपथकांना सूचना केल्या आहेत.तर साशृंगी देवी यात्रीत्सवाच्यासंपूर्ण बंदोबस्ताचे ते प्रभारीअधिकारी आहेत. विशेष म्हणजे,स्थानिक गुन्हे शाखेला भुरस्याचोरांसह संशयित, फरार वशहर व जिल्ह्यात सुरुहोणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे चोखनियोजन केले आहे. तसेचआता सुरक्षा यंत्रणाही अधिकसतर्क झाल्या आहेतयात्रो त्सवासह गर्दी, हॉटेल,लॉजसहित विविध ठिकाणीदहशतवादी विरोधी पथकाचे(एटीएएस) लक्ष राहणार आहे.यासंदर्भात शहरासह जिल्ह्यातीलपथकांना आदेश देण्यात आलेआहेत.

 तसेच जिल्ह्यात राज्यराखीव पोलीस दलाचीहीअतिरिक्त पथके ही तैनातकरण्यात आली आहेत.शहरात मुंबई नाका येथेकालिका देवी, भगूर येथे रेणुका रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचा मागबंदोबस्त सूचना एटीएस पथके हॉटेल, ढाबे, लॉजेंस नियमित तपासतील महत्त्वाच्या यात्रांमध्ये एटीएस पथक पाहणी करेल मंदिर परिसराची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेणे बॉम्ब शोथव नाशक पथकातर्फे मंदिरांची तपासणी सुरक्षा व पाहणीचे प्रमाणपत्र ठाणे प्रभारीना देणेमैं घातपात विरोधी पथक, शीघ्र कृती दल तैनात प्रत्येक २ तासांनी बंदोबस्त आढावाकाढण्याचे निर्देश उत्सव काळातदेण्यात आले आहेत. त्यामुळेजल्लोषात होणारा नवरात्रोत्सवनिर्विध्न पार पाडण्यासाठी यंत्रणासज्ज असल्याचे दिसते.दरम्यान, जिल्हात सप्तशृंगीगड, चांदवडची रेणुका देवी,येवल्यातील जगदं बा देवी,कसारा घाटातील घाटनदेवी याठिकाणी मोठ्यास्वरूपातील यात्रेचीनोंद पोलिसांनी केली आहे. यासह२१ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ३०महत्त्वाच्या ठिकाणी नवरात्रोत्सवसाजरा होत आहे.मदतीसाठी 'डायल ११२'वर संपर्कशहरातील मुंबई नाका हद्दीत असलेल्या कालिका देवी मंदिर यात्रोत्सवात पहाटे चारपासून महिला भाविकांची गर्दी असते. पहाटेच्या काकड आस्तीसाठी शहरातील विविध भागातून भक्त मंदिरात पायीयेतात. त्यामुळे पहाटे सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीचे आदेशउपायुक्तानी दिले आहेत. तर यात्रामार्गावरही पोलीस पथकांची पायी गस्तअसेल. यासह भक्तांना तातडीने पोलीस मदत अपेक्षित असल्यास'डायल ११२'वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.