नाशिक ।प्रतिनिधी ,अमन शेख.
शहरात डेंयूचा उद्रेकसुरू असतानाच, आता स्वाइनफ्लोही डोके वर काढले आहे, त्यामुळेआरोग्य विभागाची चिंता वाढलीआहे. गत दहा दिवसात डेंगूवे ४२ नवेरुग्ण वाढले आहेजानेवारीपासून ते आतापर्यंतएकूण ९७२ रुग्ण आढळून आलेआहेत. स्वाइन फ्लूचा वाढता उद्रेकधोकादायक स्थितीत पोहोचल्यामुळेआरोग्य विभागाच्यावतीने डॉक्टरांचीतातडीची बैठक घेत या आजारावरनियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजनाकरण्याच्या सूचना वैद्यकीयअधिकाऱ्यांना दिल्या आहे. निर्माणझालेल्या गारव्यामुळे स्वाइन फ्लूचेरुण वाढत असल्याचे चित्र आहे. जूनमहिन्यापर्यंत शहरात स्वाइन फ्लूचे ७०रुण होते त्यात शहरातील ४३, तरग्रामीण भागात २७ रुणांचा समावेशहोता. मात्र, डेंग्यूप्रमाणेच जुलैपासूनस्वाइन फ्लूचे रुग्ण वाढण्यास सुरुवातझाली. जुलैत ५०, तर ऑगस्टमहिन्यात ८३ रुण आढळून आलेहोते. सप्टेंबरमध्येही स्वाइन फ्लूचाउद्रेक कायम राहिला. शहरी आणिग्रामीण भागात प्रत्येकी १२ याप्रमाणे २४ नवे रुग्ण आढळले आहेत.
.jpeg)




Social Plugin