Ticker

6/recent/ticker-posts

घनसावंगी-अंबड मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभाकर मामा पवार यांच्या वतीने आदिशक्ती श्री मत्स्योदरी देवी चरणी साकडे



अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ 


दि.11 जालना जिल्हा काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष श्री प्रभाकर मामा पवार यांच्या हस्ते श्री मत्स्योदरी देवीची महापुजा सहपत्नी त्याच्या हस्ते झाली व त्यानंतर महाप्रसाद व फराळ वाटप करण्यात आले व श्री मत्स्योदरी देवी संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी श्री विजय पाटील संयुक्त महाप्रबंधक, दारुगोळा कारखाना खडकी पुणे, संरक्षण मंत्रालय,भारत सरकार , श्री उल्हास मामा पवार,श्री शिवाजीराव भालेकर,श्री शहाजीराजे देशमुख,श्री मत्स्योदरी देवी व्यवस्थापक श्री कैलास शिंदे,श्री शरदराव चिमणे स्वतंत्र सैनिक पाल्य संघटनेचे अध्यक्ष श्री विजय शर्मा,श्री चंद्रमणी बनसोडे,श्रीबाबासाहेब इंगळे,श्री बाळासाहेब पांढरे,श्री रमेश मामा पवार,श्री गणेश मामा पवार,श्री बाबुराव खरात,श्री रमेश पैठने,श्री संजय इंचुरे,श्री देवराम मेहता,श्री अरविंद भालेकर,श्री अण्णासाहेब कोपरे,श्री किशोर पवार,श्री चंदुनाना पवार,श्री सतिष भैय्या पवार,श्री तुषार भैय्या पवार,श्री रामकृष्ण आर्दड,प्रा.कुरणकर सर,श्री दत्तात्रय औटी,श्री गणेश सपकाळ,श्री नारायण पवार,श्री जनार्दन मुळे,श्री राजेंद्र थोरात,श्री संतोष टापरे,श्री भागवत कडूळे,श्री राठोड सर,श्री गणेश वाघुंडे,ऍडव्होकेट निखिल जैन, ऍडव्होकेट रविराज चांगले,श्री शिवाजी गोरे,श्री राजू राठोड,श्री गणेश पाचारे,श्री सन्नी भैय्या राठोड,श्री विठ्ठल तेलुरे,श्री अमोल सोळंके,श्री सतीश पाटील,श्री सुधाकर गोरे,श्री सुरेश वाघमारे अंबड व तिर्थपुरी परीसरातील मित्रपरिवार मोठ्या संख्याने उपस्थित होते...