प्रतिनिधी- शौकत शेख
गायकवाड जळगाव- यावर्षीही देवीची खूप मोठ्या उत्साहाने स्थापना करण्यात आली आहे तसेच गावातील तरुण मित्र मंडळ यांनी तुळजाभवानी माता (तुळजापूर) येथे जाऊन ज्योत आणून गावाची खूप मोठी शोभा वाढवली गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे खूप आभार मानण्यात आले आहे तसेच गावातील सर्व जाती धर्मातील ज्येष्ठ नागरिक .तरुण मंडळ.
यांनी देवीची संस्कृत पद्धतीत ढोलीबाजाच्या गजरात देवीचे घटस्थापना करण्यात आली आहे यापुढेही ही परंपरा येणाऱ्या नवीन पिढीला एक आदर्श आणि सामाजिक दृष्टिकोनातून ही अखंड सेवा गायकवाड जळगावच्या ग्रामस्थांच्या हाताने सेवा घडो अशी मी तुळजाभवानी माता यांच्या चरणी अर्पण करत आहे. महाराष्ट्र ग्रामीण न्युज च्या वतीने मी सर्व गावकऱ्याचे मनःपूर्वक आभार मानत आहे





Social Plugin