Ticker

6/recent/ticker-posts

अजय बोरस्ते यांच्या वतीने सोमवारी धर्मवीर २ - मुक्काम पोस्ट


नाशिक ,प्रतिनिधी ,अमन शेख,

 कॉलेज रोड वरील बिग बाजार येथे करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रविण तरडे, धर्मवीर आनंददिघे यांची भूमिका करणारे प्रसाद ओक, ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वशिवसेना उपनेते, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, उप जिल्हाप्रमुख शशिकांतकोळूळे, महेश जोशी यांनी या कलाकारांचे स्वागत केले. या कार्यक्रमाच्यायशस्वितेसाठी भाऊसाहेब निकम, जिल्हा संघटक योगेश चव्हाणके,विधानसभा प्रमुख रोशन शिंदे, उप महानगरप्रमुख आनंद फरताळे, नितीनसाळवे, उमेश चव्हाण, सुनील भांबरे, नितीन देशमुख, विजय देवरे, राहुलक्षीरसागर, नगरसेविका मेघाताई साळवे, युवासेना चिटणीस आदित्य बोरस्ते,संदीप बोरसे, प्रसाद जोशी, तुषार सानप, तुषार गिरी, ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे दिपक हांडगे, अमित बोरस्ते, संजय घोडके, पंकज सोलंकी, योगेश रत्नपारखी,समीर देवघरे, कुणाल पोतदार आदी नी परिश्रम घेतले.