Ticker

6/recent/ticker-posts

स्व. साहेबराव आण्णा खरात यांच्या पुण्यस्मृती निमित्त श्रीमद् भागवत कथेचे आयोजन..



प्रतिनिधी. मयूर वाव्हळ 

स्व. साहेबराव आण्णा खरात यांच्या पुण्यस्मृती निमित्त श्रीमद् भागवत कथेचे  दि.३०/११/२०२४ शनिवार ते दि. ०६/१२/२०२४ शुक्रवार पर्यंत माळी गल्ली अंबड  येथे वेळ : सायं.०५.३० ते सायं. ०८.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे..या कथेचे प्रवक्ते  वे.मु.ह.भ.प. योगेश महाराज गोंदीकर हे आहेत.तरी सर्व अंबड वासी यांनी भागवत कथेचे श्रवणाचा लाभ घेवा असे आवाहन श्री. संदिप साहेबराव खरात श्री. महेंद्र साहेबराव खरात ,श्री. रविंद्र साहेबराव खरात व समस्त खरात परिवार, अंबड यांनी केले आहे .