गायकवाड जळगाव प्रतिनिधी/शौकत शेख
हातगाव पैठण जलाशयाच्या उजव्या कालव्यात पाणी सोडावे अशी प्रमुख मागणी शेवगाव तालुक्यातील येणाऱ्या अनेक गावातील शेतकरी होताना ऐकावयास मिळत आहे पैठण धरणातून डावा व उजवा असे दोन कालवे अस्तित्वात असून डावा कालवा नांदेड पर्यंत गेला असून व उजवा कालवा माजलगाव पर्यंत 132 किमी नेऊन तेथील असणाऱ्या धरणात झिरो करण्यात आला आहे आज मीतीस
पैठण जलाशयात पाणीसाठा उपलब्ध असून रब्बी हंगामासाठी उजव्या कालव्यातून 3 पाणी आवर्तन कालवा समितीकडून मंजूर असताना देखील त्यातील पहिले आवर्तन 5 डिसेंबर रोजी सुटणार होते मात्र ते अजून सुटले नाही उजवा कालव्या अंतर्गत शेवगाव तालुक्यातील खडके. मडके. . खाम पिंपरी. मुंगी. कांबी. हातगाव. खाम पिंपरी. गावातील जमिनीचे जवळपास संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली येत असून या व्यतिरिक्त तालुक्यातील असंख्य गावातील शेतकऱ्यांनी कालव्यातील पाणी उपसा करण्यात रीतसर परवानग्या घेतलेल्या असल्याने व सध्या गहू व ज्वारी पिकासह इतरही पिकांचा मोठ्या प्रमाणात प्यारा शेतकऱ्यांनी केला आहे आणि पाणी उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकरी हतबल झाले असून मोठ्या चिंतेत असल्याचे दिसून येत आहे .पैठण. गेवराई. शेवगाव. व माजलगाव या चार तालुक्यांना वरदान ठरणारा हा कालवा गेले अनेक दिवसापासून कोरडा ठक असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केलेले वाया जाते काय अशा काळजी असणाऱ्या शेतकऱ्यांची कालव्यात पाणी सोडावे असे मागणी शेतकरी वर्गातून दिसून येत आहे





Social Plugin