गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी
आज कारंजा तालुक्यामध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये मदत मिळावी यासाठी आजपासून साक्षरी मोहीम सुरू करण्यात आली यावेळी उपस्थित भूमिपुत्र चे संस्थापक तथा रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय श्री विष्णुपंत भुतेकर साहेब जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी बोरकर वाशिम तालुका अध्यक्ष संतोष सुर्वे कारंजा तालुका अध्यक्ष देवेंद्र लांडकर उपाध्यक्ष रवी पाटील लाहे किशोर डहाके राजू मानके नारायण तायडे हर्षद पारे युवा अध्यक्ष सतीश मालवे प्रणव गावंडे कारंजा तालुक्यामधील पत्रकार बांधव व पदाधिकारी उपस्थित होते व आजपासून साक्षरी मोहीम चा शुभारंभ करण्यात आला





Social Plugin