Ticker

6/recent/ticker-posts

तालुकास्तरीय बालक्रिडा स्पर्धेत बुध येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने दमदार यश

 


बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]

 स्वर्गीय यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय बालक्रिडा स्पर्धेत  बुध येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने दमदार यश मिळविले . 200 मी धावणे लहान गट मुली = जोया सलीम लाडखान    तालुक्यात प्रथम  क्रमांक,     400 मी धावणे लहान गट मुली =मानसी दिपक सूर्यवंशी        तालुक्यात प्रथम क्रमांक,    योगासन लहान गट मुले -         सिद्धार्थ विलास गोडसे.     तालुक्यात द्वितीयक्रमांक,      4*100 रिले लहान गट मुली=   तालुक्यात प्रथम क्रमांक = सहभागी स्पर्धक :.     मानसी दिपक सूर्यवंशी ,  जान्हवी अमोल सुतार,  जोया लाडखान.आद्विता अमोल शेंडे     यशस्वी स्पर्धकांचे बुधच्या सरपंच सौ . सुजाता बोराटे , उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे , सर्व ग्रा पं सदस्य, शा व्य समिती अध्यक्ष सचिन सुतार ,उपाध्यक्ष श्रध्दा पवार, सर्व  सदस्य गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते , विस्ताराधिकारी संगिता गायकवाड , केंद्रप्रमुख अजित निकाळजे ,वरिष्ठ मुख्याध्यापक जयवंत घाडगे , शिक्षक तसेच सर्व स्पर्धकांना विशेष मार्गदर्शन करणारे ओंकार कराटे क्लासचे  श्री अजित पाटील ,पालक, ग्रामस्थ  यांनी अभिनंदन केले .