Ticker

6/recent/ticker-posts

दिपाली नरवाडे यांना हिरकणी हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्या बदल सत्कार

 

मालेगाव प्रतिनिधी  जावेद धन्नू भवानीवाले 

     वाशीम : दि 14 वाशिम येथील सेवानिवृत्त पोलीस हवालदार श्री दिलीप नरवडे यांची सुपुत्र दिपाली नरवडे हिला दि 8 डिसेंबर रोजी भुसावळ येथील अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था भुसावळ च्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय महाराष्ट्र हिरकणी कर्तबगार महिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त पुरस्कार प्राप्त श्री दिलीपराव नरवाडे यांची मुलगी दिपाली नरवाडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने अभिनंदन करून, भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात