Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळनाथ ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर चे उद्घाटन



मंगरूळपीर--प्रतिनिधी --संजय भरदुक मंपिर

मंगरूळनाथ-आज दिनांक २४ डिसेंबर २०२४ला ग्रामीण रूग्णालय मंगरूळपिर येथे डायलिसिस सेंटर चे उद्घाटन नवनिर्वाचित आमदार श्री श्यामभाऊ खोडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.प्रमुख पाहूणे म्हणून श्री चंद्रकांतजी ठाकरे जि.प.अध्यक्ष तसेच भाजप चे श्री सुरेशभाऊ लुंगे, शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष श्री मनीष भाऊ गहुले,भाजप शहराध्यक्ष श्री सतीषभाऊ हिवरकर , श्री रविंद्र ठाकरे, माजी सभापती भास्कर पाटील शेगीकर, तसेच वैद्यकीय अधिकारी प्रमुख डॉ.जाधव साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.