Ticker

6/recent/ticker-posts

देपुळ येथे सरपंच चषक क्रिकेट सामन्यांचे थेट उध्दघाटन संपन्न



प्रतिनिधी --संजय भरदुक मंपिर 

मं.नाथ -आज दिनांक २३/१२/२०२४ ला सोमवारी सकाळी १० वाजता देपुळ येथे सरपंच चषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहेत आणि पाणी फिल्टर यांचे सुध्दा तरी या प्रसंगी उपस्थित मान्यवर आमदार श्री श्यामभाऊ खोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री राजूभाऊ राजे , श्री अशोकभाऊ हेडा यांच्या उपस्थिती होती.तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते