Ticker

6/recent/ticker-posts

सोमवारी प्लेसमेंट ड्राईव्ह जागेवर निवड संधीचे आयोजन..



अंबड तालुका प्रतिनिधी मयुर वाव्हळ 

 नोकरीच्या शोधात असलेल्या युवक यूवतींना विविध खासगी  कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना बांचेकडीत रोजगाराच्या संधी उपल करण्याच्या उद्देशाने रोजगार सहाप्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. प्रमाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार ऊद्योजकाता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करिअर सेंटर जालना यांच्यामार्फत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना येथे सोमवार दि. ३० डिसेंबर, २०२८ सकाळी १९ ते २ वाजेपर्यंत प्लेसमेंट द्वाईस जागेवर निवड संची आयोजित करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www. rojgar mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. भूमी कटिक्स ग्रा. लिमिटेड जालना यांची पदवी उत्तीर्ण करिता सुपरचावडर पदासाठीचे पदे, तसेच लेखा विषयक अनुभव असलेल्या बी. कॉम उत्तीर्ण करता लेखापाल करिता पदे, आय.टी.आय इलेक्ट्रिशियन करिता ०६ पदे, कोणतीही पदवीधा उत्तीर्ण करिता वजन काट ऑपेल साठी पद, आय.टी.आय फिटर उतीर्ण परे, बाराम बारावी उत्तीर्ण करिता मशीन हेल्परची ३ पदे तसेच बी. कॉम पद्रवी उनीर्ण करता डाटा एन्ट्री अऑपरेटर वीर अशी एकूण २२ रिक पदेप्राप्त झालेली आहेत.

 नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणा-या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच नियुक्ती संधी उपलब्ध आहे. जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या कसरी रा.स.प वा वेबसाईटला भेट द्यानी यापूर्वी नोंदणी केली सहवास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज करिताचरील नोकरी साधक लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्ड च्या आधारे लॉगिन करावे, त्यानंतर सबोई मधील पंडित दीनदयाल उपाध्याय जॉब फेस या बटनावर किल्क करून जालना जिल्हा निवडून स्वातील ०४ बाबी निवड करावी उद्योजक निलनिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. साप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती प्रमांक नवावा आणि किमान दोन प्रतीत बायोडाटालाह फोटो, शैक्षणिक व्यावसायिक पात्रता आदि कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायांकित प्रत्ती संच सोबत ठेवून सोमवार दि. ३० दिसंबर २०१४ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्या रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मंडल रिअर सेंटर प्रम दुसरा मजला, जालना येथे उपस्थित राहून का प्लेसमेंट इर्यन्हमध्ये सहभागी नहाने आणि रोजगाराच्या या पर्वणीचा निशित लाभ घ्यावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.