Ticker

6/recent/ticker-posts

आ.मोनिका ताईंना पुढील वाटचालीस शुभेच्छा

 


शेवगाव पाथर्डी मतदार संघातील भारतीय जनता पार्टीच्या परमंडन (आमदार सौ.मोनिकाताई राजीव राजळे) यांची नागपूर येथील अधिवेशना दरम्यान  सदिच्छा भेट घेऊन ताईंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी राहुरी मतदार संघातील (आमदार श्री शिवाजीराव कर्डिले साहेब) आणि नेवासा मतदार संघातील (आमदार श्रीविठ्ठलरावजी लंगे पाटील) व पारनेर मतदार संघातील (आमदार श्री काशिनाथ महादू दाते साहेब) तसेच यावेळेस माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टी उत्तर नगर जिल्हा बुथ रचना संयोजक विकास गुळवे व निळवंडे गावातील कार्यकर्ते तसेच तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी बाबा पॅटर्न उपस्थित होते.