Ticker

6/recent/ticker-posts

नवसाजी नाईक विठ्ठल रुक्मिणी मंदिर सप्ताह निमित्त कबड्डीचे खुले सामने आयोजित



*शिवप्रसाद कदम हदगांव 

नाव्हा येथे नवसाजी नाईक विठ्ठल रुक्मिणी मंदिर सप्ताह निमित्त कबड्डीचे खुले सामने आयोजित केले असता प्रथम बक्षीस जनसामान्याचे लोकनेते माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांच्या उद्घाटना निमित्त मा.जि‌.प‌.सदस्य शंकरराव गायकवाड साहेब नांदेड काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव मेंडके मा सरपंच तामसा बालाजीराव महाजन आंध आदिवासी समाज संघटना तालुका अध्यक्ष एडवोकेट रामदास डवरे साहेब मा.प.स.सदस्य संदीप राठोड संतोषजी डवरेसर व समस्त गावकरी मंडळी उपस्थित असताना