प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
मेहकर:-दि.३१/१२/२०२४ रोज मंगळवारला संताजी कॉन्व्हेंटमध्ये आनंद मेळावा साजरा करण्यात आला. यामध्ये खरी कमाई म्हणून स्काऊट गाईडचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग घेऊन 'खरी कमाई' कशी करायची याचे ज्ञान,नफा,तोटा,व्यवहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे हा त्यामागील उद्देश होय.
हा उपक्रमास यशस्वी होण्यासाठी प्राचार्या मनिषा राजबिंडे मैडम, उपप्राचार्य विशाल डोंगरे सर, वरिष्ठ लिपिक विजय देवडे सर, स्काऊट मास्टर रामेश्वर तोंडे सर मार्गदर्शन केले. या उपक्रमात स्काऊट गाईडची विद्यार्थी आनंदी तोंडे ,श्रुती डोंगरे, सोनाक्षी सोनुने, श्रेया दुतोंडे. श्वेता आदमाने,खुशी नक्वाल,अक्षद राजबिंडे, इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला





Social Plugin