Ticker

6/recent/ticker-posts

करंजवन येथे मोफत नेत्र (डोळे) तपासणी शिबिर



कृष्णा पवार @ग्रामीण प्रतिनिधि नाशिक (अलंगुण)

दिंडोरी - परनॉड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन, चाईल्ड सव्हाईवल इंडिया दिंडोरी, तुलसी आय हॉस्पिटल नाशिक,आणि ग्रामपंचायत करंजवन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर वार सोमवारी दिनांक 23/12/2024 या दिवशी वेळ सकाळी 9.30 ते 2.00 वाजेपर्यंत घेण्यात आले व या शिबिरामध्ये 100 नागरिकांनी तपासणी करून घेतली या प्रसंगी त्यामध्ये ग्रामपंचायत चे सरपंच रघुनाथ बेर्डे, प्रकाश देशमुख अंगणवाडी सेविका चद्रकला देशमुख, सुरेखा देशमुख, तसेच चाइल्ड सर्व्हायव्हल इंडिया दिंडोरी चे प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र अहिरे, मेडिकल ऑफिसर डॉ. सिद्धार्थ गांगुर्डे,फार्मासिस्ट ऋषिकेश गावडे,आरोग्य शिक्षक तुषार साबले व महिमा सोनवणे,डाटा ऑपरेटर निशा पवार आणि देविदास निकम तसेच तुलसी आय हॉस्पिटल नाशिकचे(ऑप्टोमेट्रिस्ट)गोविंद माने, व आदी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.