Ticker

6/recent/ticker-posts

अंबड येथे दत्त जयंती उत्साहात साजरी..

अंबड.प्रतीनिधी.मयुर वाव्हळ 

श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ,संचालित श्री स्वामी समर्थ मंदिर अंबड येथे दत्ता जयंती निमित्त भव्य असे गुरु चरित्र पारायण आयोजित केले होते तसेच दत्ता जयंती निमित्त अंबड शहरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली होती सदरील मिरवणूक जालना बीड रोड वरून श्री दत्ता मंदिर अंबड ,कोर्ट रोड,ठाकूर नगर मार्गे परत मंदिर मधे आली.यावेळी असंख्य अंबडकर या पालखी सोहळा मधे उपस्थित होते..

.यावेळी ट्रस्ट चे प्रमुख श्री.सतीश सोडणी,सतीश सारडा,रमेश सोनवणे,केदार भाऊ मंत्री, पंढरीनाथ महाराज जाधव,पुरुषोत्तम ढोले, प्रशांत खोमणे,उद्धव कानडे,गणेश सातपुते,शंकर पवाल,नंदू गिल्डा,दीपक चौधरी,मयूर वाव्हळ,पियूष मतोळे,अवधेश शुक्ला,कृष्णा संलापुरे आदी उपस्थित होते...तसेच महील्या सेवेकरी ची होती..