अतनूर / प्रतिनिधी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अतनूर, गव्हाण, मेवापूर, चिंचोली, गुत्ती ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने तसेच येथील मुख्य चौकात सर्वपक्षीय दिन-दलित, पददलित, बहुजनांच्या वतीने डॉ.बाबासाहेबाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच यावेळी सर्वश्री ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच चंद्रशेखर पाटील, ग्रामसेवक एफ. एफ. शेख, कृषी सहाय्यक संदीप पाटील, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कॉंग्रेसच्या वतीने लातूर ग्रामीण जिल्हाअध्यक्ष एस.जी.शिंदे, रिपब्लकिन पार्टी अॉफ इंडीया आठवले गटाच्या वतीने जळकोट तालुकाअध्यक्ष विनोद कांबळे, युवासेनेच्या वतीने जिल्हा सरचिटणीस विकास सोमुसे-पाटील, शिवसेनेच्या वतीने जळकोट तालुकाअध्यक्ष मुक्तेश्वर पाटील, कैलास सोमुसे-पाटील, शिक्षकवृंद, शिक्षक विजय पाटील, भाजपाचे जळकोट तालुकाउपाध्यक्ष ईश्वर कुलकर्णी, ग्रा.पं.कर्मचारी गुंडू बोडेवार, चंदर गायकवाड, गुत्तीच्या सरपंच सौ.मीनाताई यादवराव केंद्रे, युवा नेते विनायकराव केंद्रे, ग्रामसेवक विजय भोसले, चिंचोली येथे सरपंच सौ.रेखा नामदेव बिरादार, माजी सरपंच संतोष निवृती बट्टेवाड, उपसरपंच राजेंद्र बंडरे, ग्रामसेवक फिरोज शेख, दत्ता किशनराव बिरादार, गणपती हुंजे, संगीता दत्तात्रय गिरी, दत्ता बिरादार, पुष्पा संतोष बट्टेवाड, प्रतिमा सुधाकर गायकवाड, स्नेहा गायकवाड, सुनीता बिरादार, बिरादार, बट्टेवाड, गायकवाड, दहीकांबळे, गव्हाणे, पाटील, हुंणजे, गुत्ती येथे सरपंच सौ.मीनाताई यादवराव केंद्रे, उपसरपंच गोविंद राठोड, युवा नेते तथा ग्रामपंचायत सदस्य यादव विनायकराव केंद्रे, व्यंकटराव मुंडे, पुंडलिक सूर्यवंशी, धमाबाई पवार, सौ.ज्योती केंद्रे, सौ.अनुसया केंद्रे, सौ.चंद्रभागा सूर्यवंशी, सौ.कल्पना मोरे, सौ.उज्वला मोरे, गव्हाण येथे सरपंच बालाजी गुडसुरे, उपसरपंच तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य, मेवापूर येथे सरपंच सौ कोमल तुळशीदास पाटील, युवा नेते तुळशीदास पाटील, युवा कार्यकर्ते अमोल गायकवाड, उपसरपंच तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक, ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा संघटक तथा ग्राहक संरक्षण परिषदेच्या वतीने शासन नियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, मारोती गुंडीले, लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ कार्यालयात प्रदेशअध्यक्ष बी.जी.शिंदे, महिला आघाडीच्या प्रदेशअध्यक्षा सौ. संध्या बा. शिदे, युवानेते दिलीप कोकणे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी गव्हाणे-पाटील, राष्ट्रवादीचे चंद्रशेखर पाटील, माजी सरपंच गंगाधर वाघमारे, गोरोबा गायकवाड, राघोबा गायकवाड, गणेश गायकवाड, जिजामाता महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सौ.संध्या शिंदे, वसुंधरा महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सौ.रूक्मिणी सोमवंशी, जनक्रांती डोंगरी विकास बहुउदेशीय सेवाभावी संस्था अतनूर च्या वतीने अध्यक्ष बी.जी.शिंदे, साधुराम ग्रामीण विकास बहुउदेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राजकुमार कापडे, चंदर पाटील, पोलिस पाटील प्रकाश पाटील, जयहिंद क्रिंडा व व्यायाम शाळेच्या वतीने आर.एल. बाबर, अँड.नवाज मुंजेवार, हिपळणारी ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच श्रीमती इंद्राबाई रामचंद्र शिंदे, उपसरपंच, ग्रामसेवक व पॅनल प्रमुख चंद्रकांत रामचंद्र शिंदे, मानवी हक्क स्वंरक्षण व जागृती संघटनेचे जिल्हाअध्यक्ष चंद्रकांत शिंदे, कै.रामचंद्र शिंदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सचिव सौ.श्वेता शिंदे, श्यामशौभद्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अध्यक्ष व्यंकटराव कणसे, सचिव सौ.शुभांगना व्ही.कणसे, हणमंत साळुंके, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. शकीलन शेख, वरीष्ठ अधिक्षक लिपीक पांडुरंग सुर्यवंशी, बालाजी सोनटक्के, आरोग्य परिचारिका व पर्यवेक्षिका सौ.सुदर्शना चवळे- मुगदळे, आरोग्य परिचारिका व पर्यवेक्षिका सौ.चंदा सुळकेकर- कांबळे, आरोग्य सहाय्यिका सौ.दिपा मांगीलवार- शिकलवाड, लक्ष्मी मॅडम, सुनिल लिंगणवार, घोडके मामा, केदार मामा, आरोग्य रुग्णवाहिका चालक इस्माईल ताजुद्दीन मुंजेवार, प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूर येथील सर्व कर्मचारी यांच्यासह अनेकांनी डॉ.बाबासाहेबाच्या प्रतिमेस ६८ व्या.महापरिनिर्वाण दिनांनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.





Social Plugin