Ticker

6/recent/ticker-posts

डॉ आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रॅली


महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आलेगावं येथे भव्य रॅली काढण्यात आली व मान वंदना देण्यात आली या वेळी सर्व समता सैनिक दल उपस्थित होते