शिवप्रसाद कदम :निवघा बाजार
हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथे बोगस डॉक्टरांकडे कोणती डिग्री नसताना पण खेडोपाडी फिरून जनावराला ट्रीटमेंट देत आहेत यांच्याकडे निवघा येथील कोणत्याच पशु अधिकाऱ्या चे लक्ष नाही अशी शेतकरी वर्गातून बोलले जात आहे जनावराला इंजेक्शन सलाईन गोळ्या पशु डॉक्टर देत आहेत
यांच्याकडे कोणती डिग्री नसताना पण अनेक जनावरे मरण पावले आहेत या मरण पावले आहेत या मृत्यूमुखी पडलेल्या जनावराला जबाबदार कोण हे बोगस डॉक्टर शेतकऱ्याचे आर्थिक लूट करत आहेत अशा बोगस डॉक्टरला व कोणती डिग्री नसताना ट्रीटमेंट देत आहेत यांना पाठबळ कोण चे अशी पण उलट सुलट चर्चा होत आहे अशी शेतकरी वर्गातून ओरड होत आहे पशु अधिकारी यांनी अशा बोगस डॉक्टर वर कारवाई करण्यात यावी अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे





Social Plugin