चार चाकी वाहनाची जोरदार धडक बसल्यामुळे हेमंत गोविंद फुले हा जागीच ठार झाल्याची घटना काल माळशिरस बायपास रस्त्यावर साठा मॅजिक घडली याबाबतची हकीकत अशी टाटा जेस्ट कंपनीची लाल रंगाची कार क्रमांक एम एच बारा एल पी 14 34 ही कार पंढरपूर वरून पुणे कडे भार्गव वेगाने जात असताना माळशिरस बायपास येथील अंडर पास वरती हेमंत गोविंद फुले वय 19 राहणार दहेगाव यास पाठीमागून जोराची धडक देऊन त्यामध्ये हेमंत फुले हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला हा आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच 45 पी 47 22 वरून घरी जात असताना सदर घटना घडली याबाबत माळशिरस पोलिसात फिर्यादीचे वडील यांनी तक्रार दिली





Social Plugin