प्रतिनिधी संघर्ष पंडित जालना
परभणी प्रकरण सोमीनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी जालना जिल्ह्यात मूक मोर्चा काढण्यात आला आहे तरी सर्व भीमसैनिक उपस्थित होते सराफा बाजार येथून अंबड चौफुले आमदार अर्जुन भाऊ खोतकर हे देखील उपस्थित होते त्यांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला .





Social Plugin