परभणीच्या हत्याकांडच्या विरोधात धरणे व रास्ता रोको आंदोलन.
मालेगाव प्रतिनिधी जावेद भवानीवले
खिर्डा येथे संभाजी नगर ते नागपुर हाय वे वर खिर्डावासी बौध्द बांधवानी रास्ता रोको दि.19/12/2024 रोजी शुक्रवारला सकाळी 8.30 च्या दरम्यान रस्ता रोको आंदोजन केले. यावेळी संघदर्षी युवा मंडळाचे कार्यकर्ते व महिला मंडळी व लहान सहान बालकांनी निषेधार्थ यांनी घोषणा देऊन शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांना आदरांजली व्यक्त करण्यात आली.
यावेळी प्रा.गोविंद वैद्य ,बालाराम खिल्लारे, यांनी आपले मनागत व्यक्त केले. यावेळी अशोक कांबळे, संदिप वैद्य अशोक वैद्य , प्रशिक वैद्य, चंदु घुगे, सुभाष इंगळे, शरद गवई, सौ.ताराबाई वैद्य, संगिता घुगे, मालताबाई वैद्य,वंदना , पुष्पा ,वनमाला कांबळे,शिलाबाई खिल्लारे, मिराबाई वै, संदेश सरकटे, आशाबाई,भारती, सर्वोदया , गोदावरी वैद्य , कल्पना रेखाबाई वैद्य, निखील वैद्य, ममता , मेघा, आकाश, संदेश वैद्य, राहुल बोरकर,हे उपस्थित होते.





Social Plugin