बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
येळीव (ता. खटाव) येथील नलिनी सतीश जाधव (वय ४७ ) यांचे पुणे येथे अपघाती निधन झाले. त्या पुणे स्थित बहुराष्ट्रीय कंपनीत मुख्य अभियंता पदी कार्यरत असलेले सतिश जाधव यांच्या पत्नी तर पांगरखेल (ता. खटाव ) येथील ट्रक व्यावसायिक मोहन जगताप यांच्या ज्येष्ठ कन्या होत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पती, दोन मुलं, सासू व सासरे, तीन बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे.सावडणे विधी मंगळवारी (ता.१७ ) येळीव येथे होणार आहे.





Social Plugin