Ticker

6/recent/ticker-posts

हनुमान चालीसा पठण आयोजन..



अंबड तालुका प्रतिनिधी मयुर वाव्हळ 

दर वर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी नूतनवर्ष निमित्त श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ संचालित श्री स्वामी समर्थ मंदिर येथे दि.31.12.2024 रोजी संध्याकाळी 5.00 ते 12.00 पर्यंत 108 हनुमान  चालीसा पठण आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व स्वामी सेवेकरी यांनी हनुमान चालीसा साठी उपस्थित रहावे असे आवाहन मंदिराचे अध्यक्ष सतीश सोडानी,रमेश सोनवणे, गिराम सेठ ,डॉक्टर सारडा, तसेच मंदिराचे व्यवस्थापक व्यवस्थापक पंढरीनाथ जाधव पुरुषोत्तम ढोले, दीपक चौधरी, जिगे मामा प्रशांत खोमणे ,मयुर वावळ, पृथ्वीराज शिंदे यांनी केले आहे